anudan

शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात जर नुकसान भरपाई अनुदानाचे 10 हजार रुपये जमा झाले नसतील, तर तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये तुमचे आधार कार्ड व बँक पासबुक जमा करावे लागेल. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात लवकरच नुकसान भरपाई अनुदानाचे 10 हजार रुपये जमा केले जातील.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या