भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती Indian Railway Recruitment 2022भारतीय रेल्वेत सध्या 65,636 जागांसाठी मोठी भरती सुरू आहे. या भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही रेल्वे भरती 10 वी पास किंवा ITI झालेल्या उमेदवारांसाठी आहे.
एकूण जागा - 65,636
पदांची नावे -
1) असिस्टंट TRD
2) असिस्टंट लोको शेड ( इलेक्ट्रिकल )
3) हॉस्पिटल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता - 10 वी पास किंवा ITI
वयाची अट - 18 ते 30 वर्षे
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
पगार - 21,500 ते 63,500 रुपये प्रति महिना
फी - 500 रुपये

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या