भारतीय रेल्वेत मेगा भरती Indian Railway Recruitment

भारतीय रेल्वेत मेगा भरती सुरु आहे. या लेखात आपण रेल्वे भरती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
भारतीय रेल्वे भरती 2022 ( Indian Railway Recruitment )
एकूण जागा - 65,636
पदांची नावे -
1) असिस्टंट ब्रिज
2) असिस्टंट डेपो ( स्टोअर )
3) असिस्टंट ट्रॅक मशीन
शैक्षणिक पात्रता - 10 वी पास किंवा ITI
वयाची अट - 18 ते 33 वर्षे

रेल्वे भरतीचा अर्ज भरण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

मित्रांनो 10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत ही नोकरीची मोठी संधी आहे. त्यामुळे तुम्ही 10 वी पास असाल तर नक्की या भरतीचा ऑनलाईन अर्ज भरा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या