Indian Post Bharti 2022 Maharashtra
भारतीय पोस्ट विभागात 38 हजार 926 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. या संदर्भातील जाहिरात पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे.
एकूण जागा - 38 हजार 926 जागा
पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक
पात्रता - सायकल चालवता येणे आवश्यक आहे
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
फी - 100 रुपये
वयाची अट 18 ते 40 वर्ष
पगार - 10,000 ते 12,000 रुपये प्रति महिना
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
1 टिप्पण्या
Dnyneshwarjaid
उत्तर द्याहटवा