Post Office Recruitment 2022 भारतीय पोस्ट विभागात मेगा भरती

Indian Post Office Recruitment 2022

भारतीय पोस्ट विभागात तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तरी या लेखात आपण पण कोणत्या पदासाठी पोस्टात भरती होणार, शैक्षणिक पात्रता, वयाची अट तसेच पगार अशा प्रकारची सविस्तर माहिती पाहणार आहोत.


भारतीय पोस्ट विभाग भरती 2022

पदांची नावे -

1) सहाय्यक
2) असिस्टंट
3) मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता -

1) 10 वी पास किंवा 12 वी पास
2) संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र

वयाची अट -

1) सहाय्यक - 18 ते 27 वर्ष
2) असिस्टंट - 18 ते 27 वर्ष
3) मल्टी टास्किंग स्टाफ - 18 ते 25 वर्ष

पगार -

1) सहाय्यक व असिस्टंट पदासाठी 25,500 81,100 रुपये प्रति महिना
2) मल्टी टास्किंग स्टाफ 18,000 ते 56,100 रुपये प्रति महिना

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

मित्रांनो तुम्हाला पोस्ट विभागात नोकरीची मोठी संधी आलेली आहे तरी भरतीसाठी तुम्ही अर्ज नक्की भरा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या