अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून हेक्टरी 10 हजार रुपये अनुदान देण्याचे शिंदे सरकारने जाहीर केले होते. तरी ते नुकसान भरपाई अनुदान 29 मार्च पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरू झालेले आहे.
तुमच्या बँक खात्यात नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर लगेच हे काम करा👇👇👇
राज्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत. परंतु अजून पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. तरी राहिलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच सरकारकडून नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत. नुकसान भरपाई अनुदानाच्या लाभार्थी याद्या सुद्धा सरकारकडून ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या याद्या पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही लाभार्थी याद्या पाहू शकता.
0 टिप्पण्या