crop insurance list : 27 हजार रुपये हेक्टरी बँक खात्यात जमा होण्यास सुरू । शेतकऱ्यांची लाभार्थी यादी आली ।



crop insurance list : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टी, पूर किंवा चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नुकसान भरपाई दिली जाते.

राज्यात मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने 22 ऑगस्ट 2022 रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. त्या शासन निर्णयानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई अनुदान देण्यात येणार आहे.

अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या