cheap flats in pune : तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे का ? तर भरा म्हाडाचा ऑनलाईन अर्जcheap flats in pune : म्हाडा या योजनेअंतर्गत 5990 घरांची लॉटरी निघालेली आहे. म्हाडा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुणे या शहरात सरकार मार्फत घर दिले जाणार आहे. तुम्हाला हि पुणे शहरात घर पाहिजे असेल, तर तुम्ही देखील म्हाडा या योजनेअंतर्गत घरासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता.

म्हाडा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून देखील घर दिले जाते. म्हाडा ही योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबवली जाते. त्यामुळे म्हाडा अंतर्गत बांधली जाणारे घरे ही महाराष्ट्र सरकार मार्फत बांधले जातात. सामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे व त्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, असा या योजनेचा उद्देश आहे.

cheap flats in pune : म्हाडा योजनेतील लाभार्थ्यांना महाराष्ट्र सरकार मार्फत खूप कमी किमतीत घर दिले जाते. महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागामार्फत पुण्यामध्ये सध्या 5990 घरांची लॉटरी सुरू आहे. त्यासाठी कोण अर्ज भरू शकतात ? अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील ? तसेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या विषयीची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या