mhada Lottery Online Application

म्हाडा या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. प्रतिज्ञापत्र
  4. रहिवासी पुरावा
  5. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  6. स्वयंघोषणापत्र
वरील सर्व कागदपत्र mhada document list म्हाडा योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी लागतात. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती अर्ज भरू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या