easy loan app with low interest : मित्रांनो तुम्हाला पर्सनल लोन ची गरज असेल, तर तुम्ही क्रेडिटबी ॲप वरून फक्त 5 मिनिटात 1 लाखापर्यंत पर्सनल लोन घेऊ शकता. ते देखील कमी व्याजदरात, तरी आज आपण या लेखात क्रेडिटबी ॲप वरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
क्रेडिटबी ॲप वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे ?
- सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये क्रेडिटबी हे ॲप प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करून घ्यावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये क्रेडिटबी हे ॲप उघडावे लागेल.
- क्रेडिटबी हे ॲप उघडल्यानंतर प्रथम तुम्हाला भाषा निवडून घ्यायची आहे.
- आता तुमच्या समोर क्रेडिटबी मार्फत जे लोन दिले जातात त्याची माहिती येईल.
- त्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारचे लोन घ्यायचे आहे ते पर्याय निवडून घ्यायचा आहे.
- आता तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे.
- आता तुमच्या समोर तुम्हाला किती लोन मिळेल ? ती रक्कम येईल तसेच त्याखाली Continue To Apply असा पर्याय तुम्हाला दिसत असेल, त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करावी लागेल.
- आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्हाला संपूर्ण भरावी लागेल.
- शेवटी तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट या पर्यावर क्लिक करून सबमिट करायचा आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जे लोन घेत आहात त्याबद्दल माहिती येईल व त्याखाली Continue असा पर्याय तुम्हाला दिसत असेल, त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला बँक खात्याची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे.
- त्यानंतर फक्त 5 मिनिटात क्रेडिटबी ॲप मार्फत तुमच्या बँक खात्यात तुमची लोन रक्कम जमा केली जाईल.
अशा प्रकारे kreditbee personal loan app क्रेडिटबी ॲप वरून तुम्ही फक्त 5 मिनिटात 1 लाखापर्यंत लोन घेऊ शकता.
0 टिप्पण्या