best app for quick loan : विशफिन ॲपवरून मिळवा 20 लाखापर्यंत पर्सनल लोन, फक्त 2 मिनिटात.best app for quick loan : विशफिन हे ॲप देत आहे 7 लाखापर्यंत पर्सनल लोन, फक्त 2 मिनिटात. तरी आज आपण या लेखात विशफिन या ॲपवरून ऑनलाईन पर्सनल लोन कसे घ्यायचे या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

विशफिन ॲपवरून लोन घेण्यासाठी
👇👇👇


विशफिन ॲपवरून लोन कसे घ्यायचे ?
  • सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये विशफिन wishfin app loan interest rates हे ॲप प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करून घ्यावे लागेल.
  • तुमच्या मोबाईल मध्ये विशफिन हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते ॲप उघडायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला किती रुपयांचे पर्सनल लोन घ्यायचे आहेत ती रक्कम टाकावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती विचारली जाईल ती भरावी लागेल.
  • तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला किती रुपयांचे लोन मिळू शकेल ती रक्कम मोबाईल स्क्रीन वरती दिसेल.
  • आता तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
तुम्ही जर लोन साठी पात्र असाल तर फक्त दोन मिनिटात लोणची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

विशफिन ॲपवरून लोन घेण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या