best app for personal loan : मनी व्ह्यू ॲपवरून मिळवा, 5 लाखापर्यंत तात्काळ लोन.



best app for personal loan : मनी व्ह्यू हे ॲप देत आहे 5 लाखापर्यंत तात्काळ लोन ते देखील कुठल्याही अटी शिवाय. तरी मित्रांनो आज आपण, या लेखात मनी व्ह्यू या ॲपवरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

मनी व्ह्यू ॲप वरून लोन घेण्यासाठी
👇👇👇


money view app interest rates : सध्या बाजारात बरेच ॲप उपलब्ध आहेत, जे आपल्याला ऑनलाईन लोन देत आहेत. परंतु ते ॲप ग्राहकाचा सिबिल स्कोर 400 पेक्षा कमी असेल, तर ग्राहकास लोन देत नाहीत. तसेच लोनचा अर्ज भरण्यासाठी शुल्क देखील घेत आहेत. मनी व्ह्यू हे असे ॲप आहे जे ग्राहकाचा सिबिल स्कोर 400 पेक्षा कमी असेल, तरी देखील ग्राहकास लोन देते व लोन साठी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.


मनी व्ह्यू या ॲप वरून लोन कसे घ्यायचे ?

  • तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मनी व्ह्यू हे ॲप प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करावे लागेल.
  • आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मनी व्ह्यू हे ॲप उघडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला किती लोन पाहिजे ? ती रक्कम टाकायची आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी करून घ्यावी लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरल्यानंतर फक्त 5 मिनिटात तुमच्या बँक खात्यात लोनची रक्कम जमा करण्यात येईल.
तर अशा प्रकारे तुम्ही मनी व्ह्यू या ॲपवरून फक्त 5 लाखापर्यंत तात्काळ लोन घेऊ शकता.

मनी व्ह्यू ॲप वरून लोन घेण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या