सरसकट पिक विमा झाला जाहीर, यादीत नाव असेल तरच मिळणार विम्याचे पैसेcrop insurance village list : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, सरकार मार्फत सरसकट पिक विमा जाहीर करण्यात आलेला आहे. पिक विम्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्ह्यानुसार यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत ? या विषयीची माहिती आज आपण, या लेखात पाहणार आहोत.

पीक विमा यादी पाहण्यासाठी
👇👇👇


राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे शिंदे सरकारने अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्याचे जाहीर केले आहे. नांदेड, परभणी, बुलढाणा, बीड, संभाजीनगर, अकोला, वाशिम, कोल्हापूर, सांगली, जालना व लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा दिला जाणार आहे.

पीक विमा यादी पाहण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या