vanrakshak recruitment : वन विभागात 10 वी पास वर नवीन भरती सुरू । पगार 15000 रुपये महिना, इथे भरा अर्ज ।vanrakshak recruitment : महाराष्ट्र वन विभाग चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदासाठी सध्या नवीन भरती सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज मागविले जात आहेत. ही भरती 10 वी पास उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 ही आहे. या लेखात खाली वन विभागाअंतर्गत सुरू असलेल्या भरती विषयीची सविस्तर माहिती दिली आहे. ती माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
👇👇👇


पदाचे नाव - जलद बचाव गट सदस्य
एकूण जागा - 06
पगार - 15 हजार रुपये प्रति महिना
शैक्षणिक अट - 10 वी पास
वयाची अट - 25 वर्ष ते 35 वर्ष
नोकरी ठिकाण - चंद्रपूर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 12 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता - उपसंचालक ( बफर )ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर रामबाग वन वसाहत, मूळ रोड चंद्रपूर
पिन कोड - 442401

अर्ज कसा भरायचा ?

  • सध्या सुरू असलेल्या वन विभाग भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर तो अर्ज उमेदवारांना पूर्ण भरावा लागेल.
  • अर्ज भरल्यानंतर त्या अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पाठवावा लागेल.
  • उमेदवारांनी पाठवलेले अर्ज दिलेल्या पत्त्यावर 12 जुलै 2023 या तारखेच्या अगोदरच पोहोचणे आवश्यक आहेत. या तारखेच्या नंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या