land registration : वडिलांनी विकलेली जमीन मिळणार परत, फक्त 1 दिवसात । असा करा अर्ज


land registration : आता वडिलोपार्जित शेत जमीन नावावर होणार फक्त 100 रुपयात, त्या विषयीचा शासन निर्णय आलेला आहे. तरी आज आपण या लेखात वडिलोपार्जित शेत जमीन आपल्या नावावर फक्त 100 रुपयात कशी करायची ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करण्यासाठी पूर्वी महसूल मंडळांनी आकारलेला मुद्रांक शुल भरावा लागायचा, तसेच शेतजमीन नावावर करण्याच्या जुन्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जायचा. परंतु आता फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरच्या आधारे आपली वडीलोपार्जित शेतजमीन नावावरती करता येणार आहे. त्या विषयीचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.

वडिलोपार्जित जमीन नावावर होणार फक्त शंभर रुपयात ।

वडिलोपार्जित शेत जमीन फक्त शंभर रुपयात, आपल्या नावावर कशी करायची ?

  • शेतजमीन नावावर करण्यासाठी शेतकऱ्याला तहसीलदारांकडे शेत जमीन वाटप करण्याबाबतचा अर्ज द्यावा लागेल.
  • त्या अर्जात अर्जदार शेतकऱ्याने आपले नाव तसेच इतर वारसदारांचे नाव व पत्ता, शेतजमीन मालकाशी नाते, शेतजमिनीचा वर्ग ( जिरायत / बागायत ) व जमिनीचे क्षेत्र ही माहिती भरणे आवश्यक आहे.
  • तसेच 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमीन वाटप बाबतची सर्व माहिती नमूद करून त्यावरती अर्जदाराने स्वतःची व सर्व वारसदारांची सही करणे आवश्यक आहे.
तर अशा पद्धतीने शेतकरी आपली वडीलोपार्जित शेत जमीन आपल्या नावावर करून घेऊ शकतात. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशांची बचत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या