Reliance Jio Bharti रिलायन्स जिओ भरतीसाठी असा भरा ऑनलाईन अर्ज

Reliance Jio Bharti
रिलायन्स जिओ कंपनीत सध्या नवीन भरती सुरु आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या विषयी सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.
प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जिओ कंपनीची वेबसाईट उघडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला करिअर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्या पेजवर तुम्हाला सध्या जिओ कंपनीत ज्या पदांसाठी भरती सुरू आहे त्या पदांची नावे दिसतील. आता तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्या पदाच्या नावावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.


रिलायन्स जिओ भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या