PM Kisan Big Update शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 12 हजार रुपये जमा 36 जिल्ह्यांची यादी आली



शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 12 हजार रुपये जमा 36 जिल्ह्यांची यादी आली.
PM Kisan Big Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचे 12 व्या हप्त्याचे स्टेटस बदलले आहे. तुमचे स्टेटस खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. पी एम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्वात शेवटी लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता. यादीत नाव असेल तरच तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत.

पी एम किसान योजनेचे बाराव्या हप्त्याचे स्टेटस तुम्ही घरी बसून मोबाईल वर पाहू शकता. स्टेटस पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. मोदी सरकारने बाराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरू केले आहे. तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत की नाही याची माहिती तुम्हाला स्टेटस अपडेट द्वारे मिळेल.


तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये आले का ? तात्काळ आपले नाव यादीत चेक करा

👇👇👇

यादीत आपले नाव पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या