best app to get personal loan : स्टॅशफिन ॲपवरून मिळवा 3 लाखापर्यंत तात्काळ पर्सनल लोन, असा करा अर्ज



best app to get personal loan : तुम्हाला पर्सनल लोन हवे आहे का ? हवे असेल, तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या लेखात स्टॅशफिन या ॲपवरून 3 लाखापर्यंत पर्सनल लोन कसे घ्यायचे ? या विषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

स्टॅशफिन ॲपवरून लोन घेण्यासाठी
👇👇👇


stashfin personal loan interest rates स्टॅशफिन ॲपवरून पर्सनल लोन कसे घ्यायचे ?
 • सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये स्टॅशफिन हे ॲप इन्स्टॉल करावे लागेल.
 • स्टॅशफिन हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला ते ॲप उघडावे लागेल.
 • ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव विचारले जाईल ते टाकायचे आहे.
 • त्याखाली तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे.
 • आता तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्यासमोर तुम्हाला किती लोन मिळेल ती रक्कम येईल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमची इकेवायसी पूर्ण करावी लागेल.
 • आता तुम्हाला ज्या बँक खात्यात लोनची रक्कम घ्यायची आहे, त्या बँक खात्याचा अकाउंट नंबर टाकायचा आहे.
 • त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे.
 • त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्या बँक खात्यात फक्त 5 मिनिटात लोनची रक्कम जमा केली जाईल.

स्टॅशफिन ॲपवरून लोन घेण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या