2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज : आता फक्त 2 मिनिटात काढा bajaj finserv emi card क्रेडिट कार्ड मोबाईलवर



bajaj finserv emi card : मित्रांनो तुम्हाला मोबाईल, टीव्ही, फ्रिज किंवा कुलर अशा प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू विकत घ्यायच्या असतील व तुमच्याकडे पैसे नसतील तर चिंता करण्याची काही गरज नाही. कारण बजाज फिनसर्व ईएमआय क्रेडिट कार्ड वरून तुम्ही घरगुती वापराच्या वस्तू अगदी कमी ईएमआय वर घेऊ शकता. तरी आज आपण या लेखात बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

bajaj finserv easy emi card : बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड हे डिजिटल क्रेडिट कार्ड आहे. या कार्डचा उपयोग आपण ऑनलाइन व ऑफलाइन खरेदी करण्यासाठी करू शकतो.

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड काढण्यासाठी
👇👇👇

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड कोण काढू शकतो ?

ज्या व्यक्तीचा सिबिल cibil स्कोर 700 पेक्षा जास्त आहे तसेच त्या व्यक्तीचे वय 21 वर्षे ते 60 वर्षे या दरम्यान असेल, असे सर्वच व्यक्ती बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड काढू शकतात.

क्रेडिट कार्ड credit card काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड 
  • बँक पासबुक

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत ?

  • हे क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही टीव्ही, फ्रिज व कुलर अशा प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू अगदी कमी ईएमआय वर खरेदी करू शकता.
  • तुम्ही या क्रेडिट कार्ड वरून 2 लाखापर्यंत कर्ज देखील घेऊ शकता.

बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड कसे काढायचे ?

  • तुम्हाला खाली बजाज फिनसर्व ची अधिकृत वेबसाईट लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायच आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर बजाज फिनसर्वची अधिकृत वेबसाईट उघडेल. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागितला जाईल तो टाकायचा आहे व त्यानंतर GET IT NOW या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला ओटीपी मागितला जाईल. तुमच्या मोबाईल नंबर वर जो ओटीपी आला असेल तो ओटीपी येथे टाकून SUBMIT OTP या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही PROCEED या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे व त्यानंतर PROCEED या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड चे 530 शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
  • क्रेडिट कार्ड शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट या क्रेडिट कार्ड ला जोडायचे आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन बजाज फिनसर्व क्रेडिट कार्ड काढू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या