kisan beneficiary status : या दिवशी बँक खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये । गावानुसार लाभार्थी याद्या पहा



kisan beneficiary status : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तारीख सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी याद्या गावानुसार ऑनलाइन जाहीर झालेल्या आहेत.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी याद्या पाहण्यासाठी
👇👇👇


महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू केली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जाणार आहेत. हे 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात सरकार मार्फत जमा केले जातील. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे मिळून एकूण 4000 रुपये ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार मार्फत जमा केले जाणार आहेत.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी याद्या पाहण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या