Bank Of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू । थेट मुलाखती द्वारे होणार निवड, असा करा अर्ज ।Bank Of Baroda Recruitment : बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू झाली आहे. ही भरती 12 वी पास उमेदवारांसाठी आहे. तरी या लेखात आपण बँक ऑफ बडोदा मध्ये सुरू असलेल्या भरती विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी
👇👇👇


एकूण जागा - 13
शैक्षणिक अट - 12 वी पास
वयाची अट - 40 वर्षे ते 45 वर्षे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 7 जुलै 2023
पगार - 35 हजार रुपये महिना
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन

अर्ज कसा करायचा ?

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता.
  • उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या