महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, फक्त 1 दिवसात । असा करा अर्ज



flour mill yojana maharashtra : सरकार मार्फत मोफत पिठाची गिरणी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबविली जात आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलेला फक्त एक दिवसात सरकार मार्फत मोफत पिठाची गिरणी देण्यात येत आहे. तरी आज आपण या लेखात मोफत पिठाची गिरणी या योजने विषयची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी
👇👇👇


मोफत पिठाची गिरणी योजना
ही योजना महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत महिलांना अगदी मोफत सरकार मार्फत पिठाची गिरणी देण्यात येते. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • विज बिल

अर्ज कुठे भरायचा ?
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये भरावा लागेल.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या