send money with google pay : गुगल पे ग्राहकांच्या बँक खात्यात पैशांचा पाऊस । तुमच्या बँक खात्यात पैसे आले का ? येथे चेक करा



send money with google pay : गुगल पे वापरणाऱ्या ग्राहकांच्या बँक खात्यात सध्या पैशांचा पाऊस पडत आहे. गुगल पे कंपनीकडून अनेक गुगल पे ग्राहकांच्या बँक खात्यात 10 ते 1000 अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम जमा केली आहे. ही बातमी खूपच व्हायरल होत आहे.

गुगल पे वरून आपण पैसे पाठवले कि आपल्याला गुगल पे कडून रिवॉर्ड मिळतात. ते रिवार्ड 5 रुपये ते 100 रुपये या रकमेचे असायचे. परंतु सध्या गुगल पे कडून 10 ते 1000 अमेरिकन डॉलर्स या रकमेचे रिवॉर्ड मिळत आहेत. हे रिवॉर्ड भारतीय रकमेत 800 रुपये ते 80,000 रुपये इतके होतात. त्यामुळे ज्या ग्राहकांना हे रिवॉर्ड मिळाले आहेत त्यांच्या बँक खात्यात गुगल पे कडून 80,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्यात आली आहे. गुगल पे कडून ज्या ग्राहकांना अशा प्रकारचे रिवार्ड मिळाले त्यांनी लगेच आपल्या मित्रांना या विषयीची माहिती सांगितली. त्यामुळे ही बातमी खूपच व्हायरल होत होती.

गुगल पे कंपनीला ही चूक लक्षात येताच ज्या ग्राहकांना हे रिवॉर्ड मिळाले होते, त्यांच्या बँक खात्यातून पैसे परत घेण्यास सुरू केले. परंतु अनेक ग्राहकांनी हे पैसे खर्च केले होते. ज्या ग्राहकांनी पैसे खर्च केले आहेत, त्या ग्राहकांनी रिवार्ड चे पैसे परत करावेत अशी मागणी गुगल पे कंपनीकडून ग्राहकांना करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या