Crop Loan List : ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आल्याCrop Loan List : 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आल्या.


नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता 2350 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला या अनुदानाचा लाभ महाराष्ट्रातील 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.


50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला याद्या पाहायच्या असतील तर खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभार्थी याद्या पाहू शकता. तुमचं नाव जर प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी ई-केवायसी करावी लागेल. शेतकरी मित्रांनो या योजनेची केवायसी तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये करू शकता. जोपर्यंत तुम्ही या योजनेची ई-केवायसी करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे 50 हजार रुपये जमा होणार नाहीत.


50 हजार रुपये अनुदान योजनेच्या जिल्ह्यानुसार याद्या पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या