Loan Waiver 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरु शासन निर्णय आला

Loan Waiver 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्यास सुरू शासन निर्णय आला.





जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकरी मित्रांनो या लेखात आपण या योजनेसाठी निकष काय आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.


योजनेचे निकष

1) 50 हजार रुपये अनुदान देताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येणार आहे.
2) या योजनेसाठी राष्ट्रीय बँका खाजगी बँका ग्रामीण बँका यांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येणार आहे.
3) ज्या शेतकऱ्यांना 2019 या वर्षात अतिवृष्टी नुकसान भरपाई चा लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा हे 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

याच शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान

👇👇👇

येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या