शेतकऱ्यांना लवकरच मिळणार प्रोत्साहनपर ५० हजार रूपये अनुदान



नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रूपये अनुदान देण्याचे ठाकरे सरकारने जाहीर केले होते. परंतू आता ठाकरे सरकार राहिले नाही त्यामुळे शिंदे सरकार हे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देणार का ? नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रूपये अनुदान यादीत आपले नाव पाहण्यासाठी

👇👇👇

इथे क्लिक करा

मात्र शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रूपये अनुदान हे दिले जाणार आहे. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील या योजनेतून वगळले जाणार नाही.

शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यासंदर्भातील लवकरच नवीन शासन निर्णय काढला जावू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान मिळेल या बाबत खात्री होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या