indusind life time free credit card : इंडसइंड बँक देत आहे अगदी मोफत क्रेडिट कार्ड, असा करा अर्ज


indusind life time free credit card : इंडसइंड बँकेचे बाजारात सध्या अनेक क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. परंतु आता इंडसइंड बँकेने नवीन रुपे क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. तरी आज आपण या लेखात इंडसइंड बँकेने सुरू केलेल्या नवीन रुपे क्रेडिट कार्ड विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्डचे फायदे
  • हे क्रेडिट कार्ड तुम्ही ऑनलाईन खरेदीसाठी वापरू शकता.
  • या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला आकर्षक कॅशबॅक मिळतो.
  • हे क्रेडिट कार्ड अगदी मोफत आहे.
  • या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट तुम्ही पाहिजे त्यावेळी रीडीम करू शकता.
इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड साठी अटी
  • अर्जदार व्यक्तीचा सिबिल स्कोर साडेसातशे पेक्षा जास्त असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.
आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी पुरावा

क्रेडिट कार्ड काढण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या