credit card bill payment app : Cred हे ॲप रेफर करून मिळवा, प्रत्येक रेफरवर 1000 रुपये



credit card bill payment app : क्रेड हे ॲप रेफर करून पैसे कसे कमवायचे ? या विषयीची सविस्तर माहिती आज आपण, या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो सर्वात अगोदर आपण क्रेड cred हे ॲप नक्की काय आहे ? या विषयाची थोडक्यात माहिती पाहूयात.
मित्रांनो क्रेड हे ॲप खास क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले ॲप आहे. या ॲपचा वापर करून आपण क्रेडिट कार्ड बिल भरल्यानंतर आपल्याला कॅशबॅक देखील मिळतो.

क्रेड हे ॲप रेफर करून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ?
  • तुम्हाला प्रथम क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला या ॲपची लिंक पाठवावी लागेल. 
  • त्या लिंक वर क्लिक करून व्यक्तीने क्रेड हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून लॉगिन केल्यावर तुम्हाला क्रेड ॲप मार्फत 1000 रुपये मिळतात.
  • क्रेड हे ॲप तुम्ही अशाच व्यक्तींना रेफर करू शकता, ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त आहे.

क्रेड हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या