best app for instant loan : स्लाईस ॲप देत आहे फक्त 5 मिनिटात 2 लाखापर्यंत पर्सनल लोन



best app for instant loan : स्लाईस ॲप देत आहे आपल्या ग्राहकांना फक्त 5 मिनिटात 2 लाखापर्यंत लोन. तरी आज आपण, या लेखात स्लाईस slice app ॲपवरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

स्लाईस ॲपवरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे ?
  • प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून स्लाईस हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • आता तुम्हाला स्लाईस हे ॲप उघडावे लागेल. ॲप उघडल्यानंतर तुमचा ईमेल व मोबाईल नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव विचारले जाईल ते टाकायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती विचारली जाईल ती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तो टाकावा लागेल.
  • आता तुम्हाला तुमची केवायसी करावी लागेल.
  • त्यानंतर तुमचा सिबिल स्कोर चेक केला जाईल. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल, तर तुम्हाला किती लोन मिळेल ? ती रक्कम तुमच्यासमोर येईल.
  • त्यानंतर शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर फक्त 5 मिनिटात तुमच्या लोणची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या स्लाईस ॲप वरून फक्त 5 मिनिटात 2 लाखापर्यंत लोन घेऊ शकता.

स्लाईस ॲप डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या