land registration : अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनी करता येणार, आता आपल्या नावावर ।



अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनी करता येणार आता आपल्या नावावर, सरकारने घेतला मोठा निर्णय.

अतिक्रमण केलेली जमीन नावावर करण्यासाठी
👇👇👇


प्रत्येक गावाला भरपूर गायरान जमीन होती, परंतु त्या गायरान जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले होते. ते अतिक्रमण काढण्यासाठी तहसील कार्यालय मार्फत अतिक्रमण केलेला लोकांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. तरी देखील गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांनी गायरान जमिनीवरील ताबा सोडला नव्हता. काही लोकांनी तर अतिक्रमण केलेल्या जमिनीवर घरे देखील बांधली होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवले जाणार नाही, तर अतिक्रमण केलेल्या जमिनी अतिक्रमण करणाऱ्या लोकांच्याच नावे करून दिल्या जातील.

अतिक्रमण केलेली जमीन नावावर करण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या