anganwadi recruitment : महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023



anganwadi recruitment : अंगणवाडी विभागामार्फत 20000 रिक्त पदांसाठी सध्या नवीन भरती सुरू झाली आहे. ही भरती 12 वी पास महिलांसाठी आहे. तरी आज आपण या लेखात अंगणवाडी विभागामार्फत सुरू असलेल्या भरती विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी
👇👇👇


पदाचे नाव - अंगणवाडी मदतनीस
एकूण जागा - 20000
शैक्षणिक अट - 12 वी पास
वयाची अट - 18 वर्षे ते 35 वर्षे
अर्ज शुल्क - 300 रुपये

अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या