पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार रुपये मिळणारcrop insurance list name : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, सरकार मार्फत पिक विमा सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे. हेक्टरी 10 हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत.

पीक विमा यादी पाहण्यासाठी
👇👇👇


पिक विम्याचे पैसे येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. राज्यातील 12 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सरकार मार्फत वाटप केले जातील.

शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 10 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे पूर्ण पीक वाया गेले होते. त्यामुळे सरकारने सरसकट पीक विमा मंजूर केला होता. पिक विमा वाटप करण्यासाठी सरकार मार्फत एकूण 12 हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

पीक विमा यादी पाहण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या