Reliance Jio Recruitment 2022 रिलायन्स जिओ कंपनीत नॊकरीची मोठी संधीReliance Jio Recruitment 2022
रिलायन्स जिओ कंपनीत मेगा भरती सुरू झालेली आहे. तरी या लेखात आपण या भरती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
एकुण जागा - 44,605
पदांची नावे -
1) फ्री लान्सर
2) फ्रीलान्सर सेल्स
3) असोसिएट बिझनेस ऑपरेशन
4) कस्टमर सर्व्हिस
शैक्षणिक पात्रता - 10 वी पास
वयाची अट - 18 वर्षे ते 34 वर्षे
पगार - 18 हजार रुपये प्रति महिना ते 44 हजार रुपये प्रति महिना
आवश्यक कागदपत्रे -
1) बायोडेटा
2) दहावी बारावीचे शैक्षणिक प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) आधार कार्ड
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

रिलायन्स जिओ भरती 2022 ची निवड प्रक्रिया -
1) प्रथम उमेदवारास या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
2) अर्ज भरल्यानंतर पात्र उमेदवारांची रिलायन्स जिओ कंपनी मार्फत मुलाखत घेण्यात येईल.
3) जे उमेदवार मुलाखतीमध्ये पात्र होतील त्या उमेदवारांना लगेच नोकरी देण्यात येणार आहे.
ही जिओ कंपनी ची भरती तरुणांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे या भरतीमुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या