पीक नुकसान भरपाई २०२१ जिल्ह्यानुसार याद्या आल्या

आपल्या महाराष्ट्रात मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. हे नुकसान भरपाई अनुदान जिरायत शेतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर व फळबाग शेतीसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पीक नुकसान भरपाईच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आलेल्या आहेत.

* पीक नुकसान भरपाई २०२१

जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या पहा.

👉👉 पुणे 👈👈

👉👉 सिंधुदुर्ग 👈👈

👉👉 सातारा 👈👈

👉👉औरंगाबाद 👈👈

👉👉 जळगाव 👈👈

👉👉 धुळे 👈👈

👉👉 कोल्हापूर 👈👈

👉👉 यवतमाळ 👈👈

👉👉 नांदेड 👈👈

👉👉 सांगली 👈👈

👉👉 रायगड 👈👈

👉👉 नंदुरबार 👈👈

👉👉 उस्मानाबाद 👈👈

👉👉 बीड 👈👈


शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ज्या जिल्ह्याची पीक नुकसान भरपाई यादी पाहायची आहे त्या जिल्ह्याच्या नावा वरती क्लीक करा.

टिप्पणी पोस्ट करा

22 टिप्पण्या

 1. ठाणे जिल्हा नुकसानभरपाई यादी दिसत नाही

  उत्तर द्याहटवा
 2. वाशीम जिल्ह्यातील यादि दिसत नाही

  उत्तर द्याहटवा
 3. अकोला जिल्हा पण वगडला अकोट ता भरपुर पाऊस अतिवृस्ती तरि पण

  उत्तर द्याहटवा
 4. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील उमरखेड येथील बाकी शेतकऱ्यांची नांवे नाहीत पहीला हप्ता सुध्दा नाही

  उत्तर द्याहटवा
 5. फक्त एवढ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी होती काय?
  इतर जिल्ह्यात आनंदी आनंद?

  उत्तर द्याहटवा
 6. लातूर सुद्धा नाही यादीत.... वाह रे तुमचा न्याय

  उत्तर द्याहटवा